स्टेट बँक ऑफ इंडियात पाहिजेत १४९ स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर

मुक्तपीठ टीम स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या १४९ पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केली आहे. योग्य आणि इच्छुक असणारे कँडिडिट्स या पदासाठी बँकेच्या ओफिशियाल वेबसाईट sbi.co.in च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदांसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेसर सुरू झाली आहे, जी ३ मे पर्यंत जारी असेल. पदांची संख्या-१४९ डेटा विश्लेषक- ८ पद फार्मासिस्ट-६७ … Continue reading स्टेट बँक ऑफ इंडियात पाहिजेत १४९ स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर