स्टेट बँकेतील क्लार्कच्या ५ हजार जागांसाठीचा आज शेवटचा दिवस

मुक्तपीठ टीम   स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्युनिअर असोसिएट्स या क्लार्क ग्रेडच्या पाच हजार जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आज १७ मे २०२१ शेवटचा दिवस आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा. शैक्षणिक पात्रता अर्ज करणारा उमेदवार, मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. फॉर्म भरत … Continue reading स्टेट बँकेतील क्लार्कच्या ५ हजार जागांसाठीचा आज शेवटचा दिवस