सारस्वत बँकेत वरिष्ठ पदांवर करिअर संधी

मुक्तपीठ टीम सारस्वत सहकारी बँक लिमिटेड मुंबई येथे जनरल मॅनेजर आणि डेप्युटी जनरल मॅनेजर या पदांसाठी आवश्यकतेनुसार उमेदवारांची निवड केली जात आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ७ जून २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती ऑनलाइन/ऑफलाइन स्वरूपात होत आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.     शैक्षणिक पात्रता अर्ज करणारा … Continue reading सारस्वत बँकेत वरिष्ठ पदांवर करिअर संधी