सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत ४९ जागांसाठी भरती
मुक्तपीठ टीम सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिके अंतर्गत वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ८ जागा, आयुष वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ५ जागा, जी.एन.एम या पदासाठी ३६ जागा अशा एकूण ४९ पदांवर भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १९ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा. शैक्षणिक … Continue reading सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत ४९ जागांसाठी भरती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed