राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी सांगलीत १२५ जागांची भरती

मुक्तपीठ टीम राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी वैद्यकीय अधिकारी (आयुष) या पदासाठी २५ जागा, स्टाफ नर्स या पदासाठी ५० जागा, एएनएम या पदासाठी ५० अशा एकूण १२५ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ६ मे २०२१ पर्यंत आरोग्य विभाग, दुसरा मजला, जिल्हा परिषद, सांगली या पत्त्यावर अर्ज सादर करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com … Continue reading राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी सांगलीत १२५ जागांची भरती