रेल इंडिया टेक्निकल अॅन्ड इकॉनॉमिक सर्विस लिमिटेडमध्ये १४६ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम रेल इंडिया टेक्निकल अॅन्ड इकॉनॉमिक सर्विस लिमिटेडमध्ये पदवीधर अप्रेंटिस या पदासाठी ९६ जागा, डिप्लोमा अप्रेंटिस या पदासाठी १५ जागा, ट्रेड अप्रेंटिस (आयटीआय) या पदासाठी ३५ जागा अशा एकूण १४६ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १२ मे २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा. … Continue reading रेल इंडिया टेक्निकल अॅन्ड इकॉनॉमिक सर्विस लिमिटेडमध्ये १४६ जागांसाठी भरती