पुणे जिल्हा परिषदेत वैद्यकीय विभागात १४० जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम पुणे जिल्हा परिषदेत वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) या पदासाठी ४० जागा, आरोग्य सेविका (जीएनएम) या पदासाठी १०० जागा अशा एकूण १४० जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ४ मे २०२१ पर्यंत महात्मा गांधी सभागृह, ६ वा मजला जिल्हा परिषद, पुणे येथे सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत थेट मुलाखत देऊ शकतात. या रोजगारसंधीविषयी … Continue reading पुणे जिल्हा परिषदेत वैद्यकीय विभागात १४० जागांसाठी भरती