पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ९७ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये फील्ड इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) या पदासाठी ३० जागा, फील्ड इंजिनिअर (सिव्हिल) या पदासाठी ८ जागा, फील्ड सुपरवायझर (इलेक्ट्रिकल) या पदासाठी ४७ जागा, फील्ड सुपरवायझर (सिव्हिल) या पदासाठी १२ जागा अशा एकूण ९७ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ९ मे २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक … Continue reading पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ९७ जागांसाठी भरती