पनवेल मनपाच्या आरोग्य विभागात ९६ पदांसाठी भरती
मुक्तपीठ टीम पनवेल महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी ४ पदे, अधिपरिचारीका ६ पदे, औषधनिर्माता १ पद, आरोग्य सेविका ७२ पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ७ पदे, वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) ६ पदे अशा एकूण ९६ पदांची ही भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार २४ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा. … Continue reading पनवेल मनपाच्या आरोग्य विभागात ९६ पदांसाठी भरती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed