एनएचएआयमध्ये सिव्हिल इंजिनीअर्ससाठी करिअर संधी
मुक्तपीठ टीम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच एनएचएआयमध्ये डेप्युटी मॅनेजर टेक्निकल या पदासाठीच्या ४१ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ मे २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा. शैक्षणिक पात्रता अर्ज करणारा उमेदवार, १) सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी २) जीएटीइ २०२१ असणे आवश्यक आहे. … Continue reading एनएचएआयमध्ये सिव्हिल इंजिनीअर्ससाठी करिअर संधी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed