एनएचएआयमध्ये उपव्यवस्थापकपदाच्या ४१ जागांसाठी भरती
मुक्तपीठ टीम एनएचएआयमध्ये म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमध्ये तांत्रिक विभागात उप-व्यवस्थापक या पदासाठी एकूण ४१ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ मे २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. शैक्षणिक पात्रता अर्ज करणारा उमेदवार, कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक पदवी घेतली पाहिजे. त्याच वेळी, उमेदवारांची निवड जीएटीई परीक्षा २०२१ च्या गुणांच्या आधारे केली … Continue reading एनएचएआयमध्ये उपव्यवस्थापकपदाच्या ४१ जागांसाठी भरती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed