नागपूरच्या कृषी महाविद्यालयात विविध पदांवर भरती

मुक्तपीठ कृषी महाविद्यालय नागपूर येथे फिजिकल ट्रेनी इन्स्ट्रक्टर, इंग्लिश टीचर, इलेक्ट्रिशियन या पदांसाठी आवश्यकतेनुसार ही भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३ जून २०२१ पर्यंत मुलाखत देऊ शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.     शैक्षणिक पात्रता अर्ज करणारा उमेदवार, १) फिजिकल ट्रेनी इन्स्ट्रक्टर- एम.पी.इडी सह एसइटी/ एनइटी २) इंग्लिश … Continue reading नागपूरच्या कृषी महाविद्यालयात विविध पदांवर भरती