मीरा भाईंदर मनपामध्ये ४७३ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम   मीरा-भाईंदर मनपामध्ये वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, प्रसाविका, बायोमेडिकल अभियंता पदांच्या एकूण ४७३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता ०८ मे २०२१ हजर राहावे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.   शैक्षणिक पात्रता अर्ज करणारा उमेदवार, १) … Continue reading मीरा भाईंदर मनपामध्ये ४७३ जागांसाठी भरती