महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये चार जागांवर रोजगार संधी

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत जनरल मॅनेजर या पदासाठी १ जागा, जनरल मॅनेजर(फायनान्स) या पदासाठी ३ जागा अशा एकूण चार जागांसाठी ही भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ जून २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होणार आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.   … Continue reading महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये चार जागांवर रोजगार संधी