कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये २८५ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये फिजिशियन या पदासाठी १५ जागा, अनेस्थेशियन या पदासाठी ४ जागा, वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ६४ जागा, आयुष वैद्यकीय अधिकारी या पदासाठी २ जागा, हॉस्पिटल मॅनेजर या पदासाठी १४ जागा, स्टाफ नर्स या पदासाठी १२७ जागा, एक्स-रे टेक्निशियन या पदासाठी ११ जागा, लॅब टेक्निशियन या पदासाठी १३ जागा, फार्मासिस्ट या पदासाठी २० … Continue reading कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये २८५ जागांसाठी भरती