कोल्हापूर महानगरपालिकेत ८५ वैद्यकीय जागांसाठी भरती
मुक्तपीठ टीम कोल्हापूर महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ५५ जागा, स्टाफ नर्स या पदासाठी ३० जागा अशा एकूण ८५ जागांसाठी ही भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १ जून २०२१ पर्यंत सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत मुलाखत देऊ शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा. शैक्षणिक पात्रता अर्ज करणारा … Continue reading कोल्हापूर महानगरपालिकेत ८५ वैद्यकीय जागांसाठी भरती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed