पोस्टाची महाराष्ट्र सर्कलमध्ये २,४२८ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम   भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कलमध्ये जीडीएस-ब्रांच पोस्ट मास्टर (बीपीएम), जीडीएस-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (एबीपीएम), जीडीएस-डाक सेवक या पदांसाठी एकूण २,४२८ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २६ मे २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.   शैक्षणिक पात्रता अर्ज करणारा उमेदवार, १) १०वी … Continue reading पोस्टाची महाराष्ट्र सर्कलमध्ये २,४२८ जागांसाठी भरती