भारतीय सैन्यात शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या १९१ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम भारतीय सैन्याने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) च्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली असून अर्ज मागविले आहेत. शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) या पदासाठी १७५ जागा, शॉर्ट सर्व्हिस कमिशन डब्ल्यू (टेक) या पदासाठी १४ जागा, मृत्यू झालेल्या संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नींसाठी २ जागा अशा एकूण १९१ जागांसाठी ही भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २३ जून … Continue reading भारतीय सैन्यात शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या १९१ जागांसाठी भरती