महाराष्ट्रात टपाल खात्याची २४२८ जागांसाठी भरती, २९ मेपर्यंत वाढवली मुदत

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक, जीडीएस अशा एकूण २४२८ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २९ मे २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.     शैक्षणिक पात्रता अर्ज करणारा उमेदवार, गणित व इंग्रजी विषयांसह दहावी उत्तीर्ण असावा. त्याचबरोबर उमेदवाराने किमान दहावीपर्यंत स्थानिक भाषेचा अभ्यास केलेला असणे आवश्यक आहे.   वयोमर्यादा या … Continue reading महाराष्ट्रात टपाल खात्याची २४२८ जागांसाठी भरती, २९ मेपर्यंत वाढवली मुदत