हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये ट्रेड अ‍ॅप्रेंटिसशिपसाठी संधी

मुक्तपीठ टीम हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एचएएलने ट्रेड अ‍ॅप्रेंटिसशिपसाठी अधिसूचना जारी केली आहेत. बारावी उत्तीर्ण झालेले पात्र आणि इच्छुक उमेदवार, १८ जून २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. एचएएलने अ‍ॅप्रेंटिस कायदा १९६१ अंतर्गत ही भरती जाहीर केली आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा. शैक्षणिक पात्रता अर्ज करणारा उमेदवार हा गणित किंवा … Continue reading हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये ट्रेड अ‍ॅप्रेंटिसशिपसाठी संधी