एफएसएसएआयमध्ये वरिष्ठ पातळीवर करिअर संधी

मुक्तपीठ टीम भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणमध्ये जॉइंट डायरेक्टर या पदासाठी १२ जागा, सिनियर मॅनेजर या पदासाठी १ जागा, सिनियर मॅनेजर (आयटी) या पदासाठी १ जागा, डेप्युटी डायरेक्टर या पदासाठी १७ जागा, मॅनेजर या पदासाठी ६ जागा अशा एकूण ३७ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ मे २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. … Continue reading एफएसएसएआयमध्ये वरिष्ठ पातळीवर करिअर संधी