गोव्याच्या लेखा संचालनालयात अकाउंटंटच्या १०९ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम   गोवा सरकारच्या लेखा संचालनालयात अकाउंटंट पदाच्या एकूण १०९ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३१ मे २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.   शैक्षणिक पात्रता अर्ज करणारा उमेदवार, वाणिज्य शाखेत बीए पदवी किंवा मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून अर्थशास्त्र पदवी असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त उमेदवाराला टायपिंग येणे आवश्यक आहे. वयोमर्यादा या … Continue reading गोव्याच्या लेखा संचालनालयात अकाउंटंटच्या १०९ जागांसाठी भरती