सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियात अभियंता पदावर संधी, ३० जूनपर्यंत करा अर्ज

मुक्तपीठ टीम सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेचं सीसीआयने अभियंता आणि अधिकारी यांच्या पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली. त्याअंतर्गत एकूण ४६ पदांची भरती करण्यात येणार आहे. यातील २९ पदे अभियंता पदासाठी आणि १७ पदे अधिकाऱ्यांसाठी काढण्यात आलीत. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० जून २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील … Continue reading सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियात अभियंता पदावर संधी, ३० जूनपर्यंत करा अर्ज