सीडॅकमध्ये प्रोजेक्ट इंजिनीअर्स, असोसिएट्सच्या ४४ जागा

मुक्तपीठ टीम   सीडॅकमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर या पदासाठी ३ जागा, प्रोजेक्ट इंजिनीअर या पदासाठी ३९ जागा, प्रोजेक्ट असोसिएट या पदासाठी २ जागा अशा एकूण ४४ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २० मे २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.   शैक्षणिक पात्रता अर्ज करणारा उमेदवार, … Continue reading सीडॅकमध्ये प्रोजेक्ट इंजिनीअर्स, असोसिएट्सच्या ४४ जागा