बृहन्मुंबई महानगरपालिकेत १८५ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम बृहन्मुंबई महानगरपालिकेत औषधनिर्माता (फार्मासिस्ट) या पदासाठी ९६ जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी ८९ जागा अशा एकूण १८५ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ मे २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.     शैक्षणिक पात्रता अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) बी.फार्म/ … Continue reading बृहन्मुंबई महानगरपालिकेत १८५ जागांसाठी भरती