भारत डायनेमिक्स लिमिटेडमध्ये ७० जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम भारत डायनेमिक्स लिमिटेड मध्ये प्रोजेक्ट इंजिनिअर आणि प्रोजेक्ट ऑफिसर पदांसाठी भरती आहे. ही भरती ७० जागांसाठी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ३१ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.   शैक्षणिक पात्रता प्रोजेक्ट इंजिनिअरसाठी ६० गुणांसह बीई / बीटेक / बीएससी इंजिनियरिंग / इंटिग्रेटेड … Continue reading भारत डायनेमिक्स लिमिटेडमध्ये ७० जागांसाठी भरती