बँक ऑफ बडोदाच्या कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक पदांवर भरती

मुक्तपीठ टीम बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली बातमी आहे. बँक ऑफ बडोदा आणि देशातील इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपन्यांपैकी एक असलेल्या बीओबी कॅपिटल मार्केट्स लिमिटेडने दोन पदांवर भरती जाहीर केल्या आहेत. कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार तंत्रज्ञान विभागात सहाय्यक व्यवस्थापक-आयटी अॅप्लिकेशन सपोर्ट (इंस्टीट्यूशनल ट्रेडिंग) या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याचबरोबर, रिटेल ब्रोकिंग … Continue reading बँक ऑफ बडोदाच्या कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक पदांवर भरती