हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये पदवीधर/टेक्निशिअन अप्रेंटिसशिपसाठी भरती

मुक्तपीठ टीम   हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये इंजिनिअरिंग पदवीधर अॅप्रेंटिस आणि टेक्निशिअन डिप्लोमा अॅप्रेंटिस या पदांसाठी भरती आहे. ही भरती एकुण १६५ जागांसाठी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२१ आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.   शैक्षणिक पात्रता इंजिनिअरिंग पदवीधर अॅप्रेंटिससाठी अर्ज करणारे उमेदवार बीई/बी.टेक (एरोनॉटिकल / कॉम्प्युटर / … Continue reading हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये पदवीधर/टेक्निशिअन अप्रेंटिसशिपसाठी भरती