वसई विरार शहर महानगरपालिकेत ६६ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम   वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये वैद्यकीय विभागातील विविध पदांच्या ६६ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख २३ आणि २४ मार्च २०२१ आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.   शैक्षणिक पात्रता वैद्यकीय अधिकारी (पुर्ण वेळ) आणि (अर्ध वेळ) साठी … Continue reading वसई विरार शहर महानगरपालिकेत ६६ जागांसाठी भरती