नवी मुंबई महानगरपालिकेत ५२० जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम   नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये वैद्यकशास्त्र तज्ज्ञ या पदासाठी १५ जागा, मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट या पदासाठी ५ जागा, इंटेन्सिव्हिस्ट या पदासाठी १० जागा, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी १७५ जागा, स्टाफ नर्स या पदासाठी २०० जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी २० जागा, कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी १५ जागा, एएनएम या पदासाठी ४० जागा, बेडसाईड … Continue reading नवी मुंबई महानगरपालिकेत ५२० जागांसाठी भरती