मिलिटरी इंजिनीअर सर्व्हिसमध्ये ५०२ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम   मिलिटरी इंजिनीअर सर्व्हिसमध्ये ड्राफ्ट्समन पदासाठी ५२ जागा, सुपरवाइजर (बी/एस) पदासाठी ४५० जागा अशा एकूण ५०२ जागांची भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार १२ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. आर्किटेक्चरल असिस्टंटशिप, अर्थशास्त्र किंवा वाणिज्य शाखेतील पदवीधरांसठी ही मोठी सधी आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.   शैक्षणिक … Continue reading मिलिटरी इंजिनीअर सर्व्हिसमध्ये ५०२ जागांसाठी भरती