हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये ४७५ आयटीआय ट्रेड अॅप्रेंटीसशिपसाठी भरती

मुक्तपीठ टीम   हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नाशिक विभागात आयटीआय ट्रेड अॅप्रेंटीस पदाच्या एकूण ४७५ रिक्त जागा आहेत. त्या भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. नोकरीचे ठिकाण नाशिक आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२१ आहे.या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा. शैक्षणिक पात्रता … Continue reading हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये ४७५ आयटीआय ट्रेड अॅप्रेंटीसशिपसाठी भरती