एनबीसीसीमध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदाच्या ३५ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम   नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन मध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी’पदांची भरती आहे. ही भरती ३५ जागांसाठी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार २१ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.   शैक्षणिक पात्रता मॅनेजमेंट ट्रेनी सिव्हिल साठी अर्ज करणारा उमेदवार हा ६० गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी २०२० … Continue reading एनबीसीसीमध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदाच्या ३५ जागांसाठी भरती