हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनध्ये २०० जागांवर भरती

मुक्तपीठ टीम हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये मोठी भरती आहे. कंपनीने इंजिनिअर पदासाठी अर्ज मागवले आहेत. मॅकेनिकल इंजिनिअर १२० पदे, सिव्हिल इंजिनिअर ३० पदे, इलेक्ट्रिकल इंजिनिअर २५ पदे, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर २५ पदे अशी एकूण २०० पदे आहेत. पात्र आणि ईच्छुक उमेदवार १५ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठची www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी … Continue reading हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनध्ये २०० जागांवर भरती