जना स्मॉल फायनान्स बँकेत १८६ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम   जना स्मॉल फायनान्स बँकेमध्ये संग्रह व वसुली अधिकारी या पदासाठी १०० जागा, विक्री अधिकारी या पदासाठी ८६ जागा अशा एकूण १८६ पदांवर भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ८ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.   शैक्षणिक पात्रता अर्ज करणारा उमेदवार, १) … Continue reading जना स्मॉल फायनान्स बँकेत १८६ जागांसाठी भरती