बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये १५० जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम   बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जनरलिस्ट ऑफिसर या पदासाठी १५० जागांची भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ६ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.   शैक्षणिक पात्रता अर्ज करणारा उमेदवार, १) ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (एससी/ एसटी/ ओबीसी/ पीडब्ल्यूडी: ५५% गुण) किंवा सीए … Continue reading बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये १५० जागांसाठी भरती