#नोकरीधंदाशिक्षण नेहरू युवा केंद्रात १३२०६ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम   नेहरू युवा केंद्र संघटनेत राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदासाठी भरती आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. ही भरती १३,२०६ जागांसाठी आहे. उमेदवारांची निवड मुलाखत पद्धतीने होईल. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने होईल. पात्र आणि इच्छुक उमेदवार २० फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगार संधी विषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com … Continue reading #नोकरीधंदाशिक्षण नेहरू युवा केंद्रात १३२०६ जागांसाठी भरती