कोरोनाचा संकट काळ, पण सोन्याच्या भारतातील आयातीत विक्रमी वाढ

मुक्तपीठ टीम गेले सव्वा वर्ष कोरोना संकटाशी झुंज देत असतानाच भारतातील सोन्याच्या आयातीत विक्रमी वाढ होत आहे. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये सोन्याच्या आयातीमध्ये मागील वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत २,२०,३५७.२४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अर्थात गेल्या वर्षी एप्रिलमध्ये राष्ट्रीय पातळीवरील लॉकडाऊनमुळे संपूर्ण व्यवहार ठप्प होते, त्यामुळे ही वाढ त्यामुळे अवाढव्य दिसत असण्याची शक्यता आहे.   … Continue reading कोरोनाचा संकट काळ, पण सोन्याच्या भारतातील आयातीत विक्रमी वाढ