कोरोनानंतर विमान प्रवाशांची विक्रमी संख्या, एका दिवसात तीन लाखांचा प्रवास

मुक्तपीठ टीम २५ मे २०२० पासून देशांतर्गत विमानांची उड्डाणे पूर्ववत सुरु झाली. त्यानंतर सेवा वाढू लागली. आता १२ फेब्रुवारी रोजी २,३४९ विमानं सेवेत आली. देशांतर्गत प्रवाशांची संख्या २,९७,१०२ पर्यंत वाढली होती, अशी माहिती नागरी उड्डाण राज्यमंत्री (स्वतंत्र अधिभार) हरदिप एस पूरी यांनी दिली. ते म्हणाले की, लॉकडाऊननंतर विमानसेवा सुरु झाल्यापासूनचा हा उच्चांक आहे. सुरक्षितता, कार्यतत्त्परता … Continue reading कोरोनानंतर विमान प्रवाशांची विक्रमी संख्या, एका दिवसात तीन लाखांचा प्रवास