जगाला औषधं पुरवणाऱ्या भारतातच का लसींचा तुटवडा?

मुक्तपीठ टीम भारताचा उल्लेख हा अनेकदा जगाचा औषध पुरवठादार म्हणून केला जातो. अगदी कोरोनाच्या पहिल्या लाटेतही भारताने अमेरिकेला औषधं पुरवली होती. मात्र, आता भारतातच लसींची प्रचंड टंचाई निर्माण झालेली आहे. असं का झालं त्याची कारणं देशातील लालफितशाहीत आणि सत्ताधारी नेत्यांच्या अतिआत्मविश्वासात आणि त्यामुळे उद्भवलेल्या नियोजनाच्या गोंधळात असल्याचे सांगितले जाते. देशातील नेते – अधिकारी भविष्याचा वेध … Continue reading जगाला औषधं पुरवणाऱ्या भारतातच का लसींचा तुटवडा?