#व्हाअभिव्यक्त! मराठीची उपेक्षा, राजकीय अनास्था चिंताजनक

रविकिरण देशमुख आज मराठी भाषा गौरव दिन! तसेच या वर्षी महाराष्ट्र राज्य निर्मितीला ६१ वर्षे पूर्ण होत आहेत आणि राज्याची राजभाषा म्हणून मराठीचा स्वीकार करण्याला ५७ वर्षे होत आहेत. या संपूर्ण कालावधीत मराठी खरोखर राजभाषा झाली का आणि मराठी भाषा संवर्धन आणि वाढ करण्याचे काम योग्य दिशेने होत आहे का, हे मुद्दे चर्चेसाठी खुलेच दिसतात. … Continue reading #व्हाअभिव्यक्त! मराठीची उपेक्षा, राजकीय अनास्था चिंताजनक