#व्हाअभिव्यक्त! राज भवन की ऱ्हास भवन?

रविकिरण देशमुख शासकीय विमान वापरण्यावरून उडालेली राळ पाहता राज्यपाल भगत सिंग कोश्यारी आणि लोकशाही आघाडी सरकारमधील संघर्ष आता शिगेला पोचला असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेले वर्ष-सव्वा वर्ष विविध कारणांवरून हा संघर्ष धुमसतो आहे. राज भवनकडून विमान वापरण्यासाठी परवानगी मागितली जात नसते तर सूचना दिली जाते, कारण ती राज्यातली सर्वोच्च संस्था आहे. पण त्यासाठी खुद्द राज्यपालांनी … Continue reading #व्हाअभिव्यक्त! राज भवन की ऱ्हास भवन?