अकोल्यात स्वाभिमानीचा ठिय्या, केळी उत्पादक शेतकऱ्यांचा विमा प्रश्न मार्गी
मुक्तपीठ टीम अकोट तालुक्यातील केळी व फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी ८८०० रुपयांप्रमाणे विमा हप्ता भरूनही विमा कंपनीने २००, ३०० व ५०० या पटीत नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळले. या क्रूर थट्टेचे गाऱ्हाणे कास्तकारांनी मांडताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर २२ मार्च रोजी शेकडो शेतकऱ्यांना घेऊन येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना जाब … Continue reading अकोल्यात स्वाभिमानीचा ठिय्या, केळी उत्पादक शेतकऱ्यांचा विमा प्रश्न मार्गी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed