रत्नाकर मतकरींच्या प्रथम स्मृतिदिनी ‘लोककथा ‘७८ आणि त्याविषयी सर्वकाही ‘चे प्रकाशन

मुक्तपीठ टीम नाटककार , दिग्दर्शक, नेपथ्यकार , वेशभूषाकार अशा विविध भूमिका रंगभूमीवर लीलया साकारणारे रत्नाकर मतकरी यांचा १७ मे हा प्रथम स्मृतिदिन! यानिमित्त ‘ लोककथा ‘७८ आणि त्याविषयी सर्वकाही’ या प्रतिभा मतकरी संपादित ग्रंथाचा डिजिटल प्रकाशन समारंभ पॉप्युलर प्रकाशन आणि सदामंगल पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. १७ मे २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता पॉप्युलर … Continue reading रत्नाकर मतकरींच्या प्रथम स्मृतिदिनी ‘लोककथा ‘७८ आणि त्याविषयी सर्वकाही ‘चे प्रकाशन