स्थलांतरित कामगार व कोरोनाग्रस्तांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही

मुक्तपीठ टीम काही वृत्तपत्रांमध्ये व समाज माध्यमांमध्ये अशी बातमी पसरविली जात आहे की, स्थलांतरित कामगार व कोरोना साथीच्या रोगाने त्रस्त असलेल्या इतर नागरिकांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व त्यासाठी ॲप तयार करण्यात येत आहे. याबाबत खुलासा करण्यात येत आहे की, राज्य शासन किंवा केंद्र शासन यांच्या पातळीवर अशाप्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला … Continue reading स्थलांतरित कामगार व कोरोनाग्रस्तांसाठी तात्पुरती शिधापत्रिका देण्याचा निर्णय नाही