बदल्यांचे रॅकेट, फोन टॅपिंग…अजित पवारांच्या भूमिकेमुळे रश्मी शुक्लांची चौकशी अटळ असल्याचे संकेत

मुक्तपीठ टीम परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप आणि त्यानंतर राज्यात पोलीस बदल्यांच्या रॅकेट संदर्भातील फोन टॅपिंग प्रकरणाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारता त्यांनी चांगलेच संताप व्यक्त केले आहे. फोन टॅपिंगचं प्रकरण सरकारनं गांभीर्यानं घेतल्याचं सांगतानाच, गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या चौकशीचे संकेतही त्यांनी दिले.   नेमंक काय अजित … Continue reading बदल्यांचे रॅकेट, फोन टॅपिंग…अजित पवारांच्या भूमिकेमुळे रश्मी शुक्लांची चौकशी अटळ असल्याचे संकेत