“पंढरपूरच्या निकालातून राज्य सरकार विरोधातील असंतोष प्रकट”
मुक्तपीठ टीम मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या समाधान अवताडे यांनी मिळवलेल्या विजयातून आघाडी सरकारविरोधातील असंतोष प्रकट झाला आहे , अशी प्रतिक्रिया केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी व्यक्त केली आहे. रावसाहेब पाटील दानवे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, या विजयाबद्दल अवताडे यांचे अभिनंदन. अवताडे यांच्या विजयामुळे राज्याच्या राजकारणाची पुढची … Continue reading “पंढरपूरच्या निकालातून राज्य सरकार विरोधातील असंतोष प्रकट”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed