अनिल परबांवर वाझेंच्या आरोपांनंतर भाजपा, मनसेकडून टोलेबाजी

मुक्तपीठ टीम परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांच्यावर सचिन वाझेंनी गंभीर आरोप केल्यानंतर त्यांच्या राजकीय विरोधकांनी स्वाभाविकच टोलेबाजीला सुरुवात केली आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. आता मानहानीची नोटीस कोण पाठवणार? असा खोचक प्रश्न नितेश राणे यांनी ट्विट करत विचारला आहे. मनसेही याबाबतीत मागे राहणे शक्यच नव्हते. मनसे नेते संदीप … Continue reading अनिल परबांवर वाझेंच्या आरोपांनंतर भाजपा, मनसेकडून टोलेबाजी