आयत्या बिळावर नागोबा म्हणजे शिवसेना; राणेंची टीका

मुक्तपीठ टीम सिंधुदुर्ग जिल्ह्यात हॉस्पिटल सुरू करण्याचं मी योजलं तेव्हा सर्वात पहिला विरोध शिवसेनेने केला. चिपी विमानतळ आणलं तेव्हाही विरोध करणारी शिवसेनाच होती. मात्र मागाहून विमानतळ पूर्ण होतंय समजल्यावर स्वतः श्रेय घेणारी शिवसेनाच आहे. प्रत्येक विकास कामाला विरोध करायचा आणि आपल्या शिवाय काम पूर्ण होतंय समजल्यावर श्रेय घेण्यासाठी धडपड करायची हे शिवसेनेचं नेहमीचंच काम असून … Continue reading आयत्या बिळावर नागोबा म्हणजे शिवसेना; राणेंची टीका