“१८ ते ४४ वयोगटासाठी खरेदी केलेल्या लसीतून ४५ वर्षीय नागरिकांना देणार दुसरा डोस”

मुक्तपीठ टीम   राज्यात ४५ वर्षांवरील नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीकरण केले जात असून सुमारे ५ लाख नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत आहेत. केंद्र शासनाकडून त्यासाठी पुरविण्यात आलेले डोस पुरेसे नसल्याने १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी राज्य शासनाने खरेदी केलेल्या डोसेसमधून दुसरा डोस देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दरम्यान, … Continue reading “१८ ते ४४ वयोगटासाठी खरेदी केलेल्या लसीतून ४५ वर्षीय नागरिकांना देणार दुसरा डोस”